Most View / Trending

the-departures-Char Dham Yatra (11N/12D) (Ex Delhi)

Char Dham Yatra (11N/12D) (Ex Delhi)
 • 11 Nights/12 Days
 • Haridwar 1N, Barkot ...
GET DETAILS
the-departures-Do Dham Yatra (5N 6D) (Ex Haridwar)

Do Dham Yatra (5N 6D) (Ex Haridwar)
 • 5 Nights/6 Days
 • Guptkashi 2N, Kedarn...
GET DETAILS
the-departures-Ek Dham Kedarnath Exclusive

Ek Dham Kedarnath Exclusive
 • 5 Nights/6 Days
 • Haridwar 1N, Guptkas...
GET DETAILS
the-departures-Hidden Himachal

Hidden Himachal
 • 7 Days / 6 Nights
 • Shimla 2N-Sangla 2N-...
GET DETAILS
the-departures-Kedarnath Package With Tungnath Temple From Haridwar

Kedarnath Package With Tungnath Temple From Haridwar
 • 3 Nights/4 Days
 • Guptkashi 2N, Chopta...
GET DETAILS
the-departures-Kedarnath with Tungnath And Deoriyatal

Kedarnath with Tungnath And Deoriyatal
 • 4 Nights/5 Days
 • Guptkashi 2N, Chopta...
GET DETAILS
the-departures-Uttrakhand special

Uttrakhand special
₹ 20000.00
 • 9D / 8N
 • Uttrakhand...
GET DETAILS

Explore India


The Departures Story!

 • आपला ग्रुप श्री चारधाम यात्रा सफल संपूर्ण करून आज १५/१०/२०२२ ला नाशिक व मुंबई येथे पोहोचत आहे. श्री चारधाम यात्रा व्यवस्थित सफल संपूर्ण झाल्याबद्दल आपणा सर्वांना ( श्री नेगी कुटुंबीय व आपले श्री ओंकार गोळवलकर) ह्यांचे, मी - सौ उमा, श्री चंद्रशेखर व आमच्या आई गुलाब देशपांडे यांच्या कडून खूप आभार, अभिनंदन व दंडवत. आपणा सर्वांमुळे आम्हालाही ह्या दुर्गम यात्रेत सामील असण्याची अनुभूती मिळाली. आमच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपल्या ह्या श्री चारधाम यात्रेत खंड, बाधा होऊ नये अशी सातत्याने परमेश्वराला शरण जाऊन प्रार्थना करत होतो. व परमेश्वराने ती आळवणी ऐकली, पूर्ण केली ह्या बद्दलचे ऋण आम्ही शब्दांत व्यक्त करू शकत नाही. पुनश्च एकदा सर्वांचे अभिनंदन, आभार. लवकरच सर्वांना एकत्र भेटीचा योग येवो हीच प्रार्थना जय भोलेनाथ जय बद्रीनाथ

  सौ उमा चंद्रशेखर देशपांडे